Bhandup News : तलवारीने बस, टेम्पोसह अनेक वाहनांची तोडफोड

•भांडुपमध्ये तलवारीने वाहनांची तोडफोड करणारा तरुण जेरबंद ; तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भांडूप पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली. मुंबई :- भांडूपमधील टँकरोड परिसरात शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. याच परिसरात राहणारा 17 वर्षीय मुलगा तलवार घेऊन मुख्य रस्त्यावर आला. समोरून येणाऱ्या एका बेस्टवर त्याने तलवारीने हल्ला … Continue reading Bhandup News : तलवारीने बस, टेम्पोसह अनेक वाहनांची तोडफोड