Bhandup News : भांडूप खिंडीपाड्यात दरड कोसळली, अनेक घरे उद्ध्वस्त
दोन दिवसांच्या संततधार पावसानंतर दुर्घटना; सुदैवाने जीवितहानी टळली, अनेक कुटुंबे बेघर! मुंबई :- मुंबईत गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप पश्चिमेकडील खिंडीपाडा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी या परिसरातील साई निकेतन गृहनिर्माण संस्थेजवळ दरड कोसळली. या घटनेत चार घरे उद्ध्वस्त झाली, तर बुधवारी (आज) सकाळी 11.15 वाजता पुन्हा माती … Continue reading Bhandup News : भांडूप खिंडीपाड्यात दरड कोसळली, अनेक घरे उद्ध्वस्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed