शिवनेरी किल्ल्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

•शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती निमित्त गर्दी होत असते. संध्याकाळी मधमाशांने लोकांवर हल्ला केला. मधमाश्यांच्या हल्ल्यात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पुणे :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांने चावा घेतल्याने 10 जण जखमी झाले. 10 पैकी 7 लोक वैद्यकीय कर्मचारी आणि ड्युटीवर असलेले वन अधिकारी आहेत, तर … Continue reading शिवनेरी किल्ल्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, 10 जणांची प्रकृती चिंताजनक