Beed Santosh Deshmukh Murder Case : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांचे अन्नत्याग आंदोलन, मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी

Beed Santosh Deshmukh Murder Latest Update : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आता मृताचा भाऊ धनंजय देशमुख यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे. बीड :- बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख Beed Santosh Deshmukh Murder News यांचे बंधू धनंजय देशमुख व ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला वारकरी … Continue reading Beed Santosh Deshmukh Murder Case : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांचे अन्नत्याग आंदोलन, मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी