Beed Railway Service : बीड रेल्वे सेवेचा शुभारंभ; पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘या भावना शब्दांच्या पलीकडच्या’

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गोपीनाथ मुंडे आणि बजरंग सोनवणे समर्थकांकडून जयघोष बीड :- अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीडच्या रेल्वे सेवेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ऐतिहासिक क्षणी भावना व्यक्त करताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होत असतानाच्या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत.” या सोहळ्यात बोलताना पंकजा … Continue reading Beed Railway Service : बीड रेल्वे सेवेचा शुभारंभ; पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘या भावना शब्दांच्या पलीकडच्या’