Beed Police News : बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे आरोप, निलंबनाची कारवाई
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याकडे आणि त्याच्या पत्नीकडे घबाड!
बीड: बीड शहरातून पोलीस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. Beed Breaking News आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस Beed Crime Branch Office Restricted निरीक्षक हरिभाऊ नारायण खाडे यांना अवैध संपत्ती संपादनाच्या आरोपाखाली निलंबित केले गेले आहे. पत्नीच्या नावावरही अवैध संपत्ती असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप अधीक्षक शंकर किसनराव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडे यांनी त्यांच्या सेवेतील कालावधीत र 2, कोटी 07 लाख 31 हजार 358 रुपयांचे ची बेकायदा संपत्ती संपादित केली असून ही रक्कम त्यांच्या त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा तब्बल 116.28 टक्के जास्त आहे.
पोलीस निरीक्षक खाडे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम,1988 (संशोधन 2018) चे कलम 12 प्रमाणे अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नीसह प्रत्यक्षात कशा प्रकारे अवैध संपत्ती हस्तांतरित केली गेली याची चौकशी सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभाग, छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिभाऊ खाडे पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखेत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात Beed Police Station लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या Beed Anti Corruption Bureau News अंतर्गत एका चौकशी दरम्यान त्यांची संपत्तीचे कारवाई करण्यात आली होती या कारवाईमध्ये त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात घबाड सापडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी किरण बगाटे, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी तपास करून या कारवाईत दोषींवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. Beed Anti Corruption Bureau Latest News