Beed News : पोलिसात नोकरी मिळाल्यानंतर सेलिब्रेशन, परतत असताना ट्रकला कारची धडक, चार मित्रांचा मृत्यू

Beed Accident News : मांजरसुंभा येथून परतत असताना छत्रपती संभाजीनगर-लातूर रस्त्यावर कारची ट्रकला धडक बसली. या अपघातात बालाजी शंकर माने, दीपक दिलीप सावरे आणि फारुख बाबू मिया शेख यांचा जागीच मृत्यू झाला. बीड :- बीड जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दलात (एसआरपीएफ) मित्राची निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा करून परतणाऱ्या चार तरुणांचा मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात मृत्यू … Continue reading Beed News : पोलिसात नोकरी मिळाल्यानंतर सेलिब्रेशन, परतत असताना ट्रकला कारची धडक, चार मित्रांचा मृत्यू