Beed News : बीड सरपंच खून प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांच्यावर मोठी जबाबदारी, विशेष सरकारी वकील

•बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासंदर्भात महाराष्ट्र सरकारने उज्ज्वल निकम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बीड :- बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून सरकारने ज्येष्ठ अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची, तर अधिवक्ता बाळासाहेब कोल्हे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Beed News : बीड सरपंच खून प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांच्यावर मोठी जबाबदारी, विशेष सरकारी वकील