Beed Crime News : अंगणवाडी सेविकाकडून लाच मागणाऱ्या दोन कर्मचारी महिला एसीबीच्या जाळ्यात

•मिनी अंगणवाडी चे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागितली पाच हजार रुपयाची लाच बीड :- मिनी अंगणवाडी चे रूपांतर मोठ्या अंगणवाडी करण्यात आली आहे त्याचे बक्षीस म्हणून अंगणवाडी सेविका तिच्याकडे दोन महिला कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयाची लाच मागितले. लाच स्वीकारताना दोन महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी येथील कार्यालयातील … Continue reading Beed Crime News : अंगणवाडी सेविकाकडून लाच मागणाऱ्या दोन कर्मचारी महिला एसीबीच्या जाळ्यात