Beed Crime News : एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आवळला मुसक्या, 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड आठवडाभरात पाच हुन अधिक कारवाया, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्या रडारवर भ्रष्ट सरकारी अधिकारी बीड :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्या वतीने गेल्या दहा दिवसात विविध विभागाच्या अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांवर लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्याचे धाडसत्र बीड एसीबी विभागाकडून केले जात आहे. एसीबी बीड विभागाच्या रडावर आता भ्रष्ट सरकारी अधिकारी असल्याचे … Continue reading Beed Crime News : एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आवळला मुसक्या, 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक