Beed Crime News : आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांने मागितली तीस लाखांची लाच
•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड याची धडक कारवाई ; लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांसह खाजगी व्यक्तीला अटक, कट रचून मागितली होती लाच बीड :- मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेट बँकेच्या संस्थापक संचालक बबन शिंदे यांच्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी तक्रारदार याने मटेरिअल पुरवले होते. मोबदला म्हणून साठ लाख रुपये बबन शिंदे यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना दिले होते. परंतु तरीही … Continue reading Beed Crime News : आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांने मागितली तीस लाखांची लाच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed