Beed Anti Corruption News : मुख्याध्यापक निघाला लाचखोर, एसीबीच्या जाळ्यात अडकले मुख्याध्यापक
Beed Anti Corruption Department Arrested Principal For Taking Bribe : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, बीड ; लाचखोर मुख्याध्यापकाला एसीबीने केले अटक, शाळा सोडल्याचा दाखला चे डुबलीकेट कॉफीसाठी मागितली होती लाच
बीड :- शिक्षक व्यवसायाला काळिमा फासणारी घटना बीडमध्ये समोर आली आहे. चक्क मुख्याध्यापकानेच लाच Beed Principal Bribe News मागितल्याची घटना रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज जिल्हा बीड येथे समोर आली आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची गुरुकिल्ली असतात अशा शिक्षकांकडून जेव्हा विद्यार्थ्यांकडे लाच मागितले जाते तेव्हा काय घडतय याचा प्रत्यय समोर आला आहे. Beed Anti Corruption News
धनंजय सखाराम सोनवणे (55 वर्ष), रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक Beed Principal Bribe News यांनी बारावीच्या विद्यार्थ्याकडे शाळा सोडल्याचा दाखलाची डुप्लिकेट कॉपी साठी तीन हजार रुपयाची लाच मागितली होती. विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्याकडे तक्रार दिली विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून संदीप आटोळे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी, पर्यवेक्षण अधिकारी शंकर शिंदे पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापकाला तीन हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. Beed Anti Corruption News
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड पोलीस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे स्नेहलकुमार कोरडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड या पथकाने Beed Anti Corruption Department राजकोट मुख्याध्यापकाला सापळा रचून 3000 ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात Kej Police Station गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई चालू आहे. Beed Anti Corruption News
Web Title : Beed Anti Corruption News : Principal turns out to be a briber, principal caught in ACB’s net