बीड : 90 हजारांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा

Beed Latest Bribe News : बीड मधील माध्यमिक शिक्षक विभाग जिल्हा परिषद येथील जिल्हा शिक्षक अधिकारी,वरिष्ठ लिपिक संतोष शंकरराव कुकडे (51 वय) यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले बीड :- सेवानिवृत्तीचा प्रस्ताव तयार करून महालेखापाल, नागपूर यांना पाठवण्यासाठी बीड मधील शिक्षक अधिकारी कार्यालय माध्यमिक, जिल्हा परिषद येथील वरिष्ठ लिपिक संतोष शंकरराव कुकडे … Continue reading बीड : 90 हजारांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा