Beed Anti Corruption Bureau : बीडच्या नगर रचनेच्या अधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींना लाच मागितल्या प्रकरणी अटक

Beed Anti Corruption Bureau News : अकृषिक परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून त्याची परवानगी मिळवण्यात यावी यासाठी मागितले होते 30 हजार रुपयाची लाच बीड :- प्रशांत शिवाजी डोंगरे (29 वर्ष) सहाय्यक नगर रचनाकार तथा प्रभारी नगर रचनाकार बीड, निलेश सोपान पवार (29 वर्ष) अभियंता खाजगी व्यक्ती, शेख नेहाल शेख अब्दुल गणी (30 वर्ष) नोंदनिक्रत अभियंता खाजगी … Continue reading Beed Anti Corruption Bureau : बीडच्या नगर रचनेच्या अधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींना लाच मागितल्या प्रकरणी अटक