Bawankule Son Audi Car Accident : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने अनेक वाहनांना धडक दिली, दोघांना अटक

•सोमवारी पहाटे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. जितेंद्र सोनकांबळे यांच्या कार आणि मोपेडला ऑडीची धडक बसली. यामध्ये दोन जण जखमी झाले. नागपूर :- महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कारने नागपुरात अनेक वाहनांना धडक दिली. याप्रकरणी चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी ही माहिती दिली.सोमवारी पहाटे … Continue reading Bawankule Son Audi Car Accident : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडीने अनेक वाहनांना धडक दिली, दोघांना अटक