Bata Store Fire Chembur : चेंबूरमधील बाटाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

•सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत शोरुममधील सर्व सामान जळून खाक, जीवितहानी नाही मुंबई :- चेंबूर येथील मल्हार हॉटेलजवळ असलेल्या शीव आशिष इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बाटाच्या शोरूमला सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील चपला, बूट आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच … Continue reading Bata Store Fire Chembur : चेंबूरमधील बाटाच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान