सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकांवर आता राज ठाकरे यांचा फोटो झळकला

Baramati Lok Sabha Constituency Raj Thackeray Photo On Sunetra Pawar Campaign Banner : नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा ; मनसे प्रमुख राज ठाकरे मुंबई :- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर आता राज ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात … Continue reading सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या पत्रकांवर आता राज ठाकरे यांचा फोटो झळकला