Baramati Crime News : ग्रामसेविकेला पाच वर्षाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड, न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Baramati Crime News पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेविकाला पाच वर्षाची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड बारामती :- पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर करून देण्यासाठी ग्रामसेविका दिपाली जगन्नाथ कुतवळ (37 वर्ष) यांना 28 फेब्रुवारी 2017 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक केली … Continue reading Baramati Crime News : ग्रामसेविकेला पाच वर्षाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड, न्यायालयाने ठोठावली शिक्षा