Baramati Bribe News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मोठी कारवाई नगरपरिषदेच्या नगररचनाकाराला लाच प्रकरणी ताब्यात!

•Major action by the Anti-Corruption Department in Baramati बारामती नगरपरिषदेच्या नगर रचनाकार विकास ढेकळे यांना एक लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले बारामती :- बारामती नगर परिषदेत कार्यरत असलेल्या नगर रचनाकार याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, बारामती यांनी रंगेहाथ पकडले आहे. विकास किसनराव ढेकळे, ( वय 50, पद नगर रचनाकार (Town Planner) … Continue reading Baramati Bribe News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची मोठी कारवाई नगरपरिषदेच्या नगररचनाकाराला लाच प्रकरणी ताब्यात!