Baramati Accident : महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

•Baramati Accident बारामतीत पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला आहे. काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्य याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पुणे :- बारामती तालुक्यात भीषण रस्ता अपघात झाला आहे. बारामती राष्ट्रीय महामार्गावरील रुई लिमटेक रोडवर कारचा टायर फुटल्याने इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या 22 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला … Continue reading Baramati Accident : महामार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, काँग्रेस नेत्याच्या 22 वर्षांच्या मुलाचा मृत्यू