Baldlapur Rape Case : बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

Badlapur Rape case Accused Akshay Shinde News : आरोपी अक्षय शिंदे याला 9 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे कल्याण :- बदलापूर येथील 2 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण Badlapur Rape Case प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे Akshay Shinde याला कोर्टाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपी आता 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. बदलापूर … Continue reading Baldlapur Rape Case : बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी