Balasaheb Thackeray Jayanti : बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

•शिवसेना पक्षाचे संस्थापक, सामना वृत्तपत्राचे संपादक, मार्मिक साप्ताहिक संपादक मुंबई :- बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे जानेवारी 23 जानेवारी जयंती. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी नेता, व मराठी लोकांचे समर्थक होते. ‘सामना’ या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे ते संपादक होते. बाळासाहेब ठाकरे … Continue reading Balasaheb Thackeray Jayanti : बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांची जयंती