Bala Nandgaonkar : “मराठी बंधुंची वज्रमूठ: राज-उद्धव पुन्हा एका व्यासपीठावर!”

Bala Nandgaonkar On Raj Uddhav : बाळा नांदगावकर भावुक, एकतेच्या क्षणी डोळ्यांत अश्रू मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडला — जे अनेकांना अशक्य वाटत होतं, ते प्रत्यक्षात उतरलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येऊन मराठी एकतेचा नवा अध्याय रेखाटला. वरळीतील मराठी विजयोत्सवात “वज्रमूठ” फक्त … Continue reading Bala Nandgaonkar : “मराठी बंधुंची वज्रमूठ: राज-उद्धव पुन्हा एका व्यासपीठावर!”