Bala Bhegade : भाजप आणि अजित पवारांना धक्का, उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर या बड्या नेत्यांनी पक्ष सोडला

•Bala Bhegade Resignes Ajit Pawar Gat महायुतीतील अजित पवार यांच्या वतीने मावळ मतदारसंघातून सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी पक्षाचा निरोप घेतला. पुणे :- पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही क्षणातच भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री … Continue reading Bala Bhegade : भाजप आणि अजित पवारांना धक्का, उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर या बड्या नेत्यांनी पक्ष सोडला