पुणे, दि. ५ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Bairi Gold Jewelers
सोन्याच्या दर्जेदार घडणावळीसाठी प्रसिद्ध असणारे बैरी गोल्ड ज्वेलर्सचे Bairi Gold Jewelers आता पाषाण-सुस येथे आगमन झाले आहे. १८ वर्षापासून आकर्षक कलाकुसरसाठी पुण्यात नावाजलेलं बैरी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उदघाटन ऊषा संजय काकडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठित उद्योजक, सराफ व्यवसायिक उपस्थित होते.
आज दि. ५ रोजी झालेल्या बैरी ज्वेलर्सच्या उदघाटन प्रसंगी ऊषा काकडे यांनी सांगितले कि, नवीन सुरु झालेलं दालन आकर्षक आहे. सोनं चांदीच्या आकर्षक डिझाईन्स येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ट्रॅडिशनल व ट्रेडिंग ज्वेलरी पॅटर्न एकाच ठिकाणी भेटणार आहे. ग्राहकांना यासाठी आता शहरात जाण्याची गरज नाही.
यावेळी बैरी ज्वेलर्सचे कैलास महादेव बैरी, अंकिता कैलास बैरी, वैभव गांधी, भूपेंद्र गांधी, युवराज ज्वेलर्सचे राजीव गांधी उपस्थित होते.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…