Devendra Fadnavis On Badlapur Police Station : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहे
मुंबई :- राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ठाणे पोलीस आयुक्त Thane CP Ashutosh Dumbare यांना बदलापूर पोलीस ठाण्याचे Badlapur Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. आज सकाळपासूनच बदलापूरमध्ये बदलापूरकर चांगलेच संतप्त झाले आहे. मोठ्या संख्येने बदलापूरकर रेल्वे Badlapur Railway Station ट्रॅकवर उतरून घडलेल्या घटनेचा निषेधार्थ गेले सहा ते सात तास आंदोलन करत आहे. राज्यभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागले आहे. या सर्व प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. Badlapur School Case Latest news
बदलापूर शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलींचे पालक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांना तब्बल 12 तास तिथे डांबून ठेवले. Badlapur School Case Latest news
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…