Badlapur School Case : अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणे बदलापूरकर आक्रमक, पोलिसांवर दगडफेक

Badlpur School Case Latest News : विरोधकांकडून सरकारवर निशाणा गृहमंत्र्यांच्या राजीनामेची मागणी बदलापूर :- बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी ज्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला Badlpur School Case होता, त्या शाळेती तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झालेल्या आंदोलकांनी दगडफेक करत घोषणाबाजी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संचालकावर गुन्हा दाखल … Continue reading Badlapur School Case : अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणे बदलापूरकर आक्रमक, पोलिसांवर दगडफेक