Badlapur Rape Case Update : बदलापूरच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या, आता पीडित मुली स्वतः ओळख पटवणार, कोर्टाने दिली मंजुरी

•बदलापूर घटनेचा एसआयटी तपास सुरू आहे. एसआयटीने आरोपींची ओळख परेड काढण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ANI :- बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी आता आरोपींची ओळख परेड काढण्यात येणार आहे. या घटनेमुळे बदलापुरात प्रचंड संताप व्यक्त होत असून संतप्त लोकांनी शाळेची तोडफोडही केली. तर आंदोलकांचा जमावही रेल्वे स्थानकावर जमला होता … Continue reading Badlapur Rape Case Update : बदलापूरच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या, आता पीडित मुली स्वतः ओळख पटवणार, कोर्टाने दिली मंजुरी