Badlapur Rape Case : बदलापुरात 24 तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत, पोलीस अजूनही रेल्वे स्थानकावर हजर, डीजीपींनी दिले आश्वास

•बदलापूर लैंगिक छळ प्रकरणाबाबत लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. 24 तासांनंतर शहरात आता इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. ANI :- बदलापूर शहरात 24 तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र, तरीही बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिस बंदोबस्त आहे. बदलापूरमध्ये मंगळवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत म्हणून इंटरनेट सेवा बंद … Continue reading Badlapur Rape Case : बदलापुरात 24 तासांनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत, पोलीस अजूनही रेल्वे स्थानकावर हजर, डीजीपींनी दिले आश्वास