Badlapur Police Bribe News : बदलापूर पोलीस ठाण्याचे,पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

Anti Corruption Bureau Thane Arrested Badlapur Police : गुन्हा दाखल न करण्याकरीता 70 हजार रूपयांची लाचेची मागणी, लाचलुचपत प्रतिबंध विभाग,ठाणे यांची कारवाई बदलापूर :- बदलापूर पोलीस ठाण्यात Badlapur Police Station तक्रारदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करतो म्हणून सांगून गुन्हा दाखल न आणि अटक हि न करण्याकरिता 70 हजार रूपयांची लाच मागितली होती. “Controversy Unleashed: ACB Exposes … Continue reading Badlapur Police Bribe News : बदलापूर पोलीस ठाण्याचे,पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात