Anti Corruption Bureau Thane Arrested Badlapur Police : गुन्हा दाखल न करण्याकरीता 70 हजार रूपयांची लाचेची मागणी, लाचलुचपत प्रतिबंध विभाग,ठाणे यांची कारवाई
बदलापूर :- बदलापूर पोलीस ठाण्यात Badlapur Police Station तक्रारदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करतो म्हणून सांगून गुन्हा दाखल न आणि अटक हि न करण्याकरिता 70 हजार रूपयांची लाच मागितली होती. “Controversy Unleashed: ACB Exposes Corruption Within Badlapur Police Department” बदलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किरण शरद गायकवाड (35 वर्ष) यांच्याविरुद्ध एसीबीने कारवाई करत अटक करण्यात आली आहे.त्यामुळेच पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. Badlapur Police Bribe News
एसीबी ने दिलेल्या माहितीवरून, तक्रारदार याच्या विरुद्ध एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे सांगून गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदार याच्याकडे बदलापूर पोलीस ठाणे येथील पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या गायकवाड यांनी 70 हजार रुपयाची मागणी केली होती. “Trending Topic: The Controversial Case of Badlapur Police and ACB’s Investigation”. त्यामधील तक्रारदारांनी चाळीस हजार रुपये 02 ऑगस्ट च्या दरम्यान दिले होते. उर्वरित तीस हजार रुपये तक्रारदार याने 05 ऑगस्ट च्या दरम्यान दिले.तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये मागितले होते. परंतु तडजोडीअंती वीस हजार रुपये गायकवाड यांना तक्रारदाराने दिले होते. एसीबीने पंचसमक्ष पडताळणी करून पोलीस नाईक गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारल्याचे कबूल केले आहे. “ACB Busts Corruption in Badlapur Police: Police Naike Caught Red-Handed” याप्रकरणी एसीबीने आरोपीच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन 2018 सन 1988 चे 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास माधवी राजेकुंभार पोलीस उपाधीक्षक लाचलुजपत प्रतिबंधक विभाग, ठाणे करत आहे. “ACB’s Mission to Cleanse Badlapur Police Station: Officer Arrested for Bribery” सुनिल लोखंडे,पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे,महेश तरडे अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे,गजानन राठोड अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. Badlapur Police Bribe News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…