Badlapur Latest Murder News : आरोपीच्या विरोधात शेजारी राहणाऱ्या तरुणाने दिली फिर्याद
बदलापूर :- बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरसह Badlpur School Case महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. या सर्व घडामोडीनंतर बदलापूरमध्ये पुन्हा एका घटनेने खळबळ उडाली आहे. बदलापूर पश्चिम मध्ये राहणाऱ्या इंद्रजीत दीपककुमार गौतम (38 वर्ष) आणि राजपाल रामचरण गौतम (23 वर्ष) यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून राजपाल यांनी इंद्रजीत यांना जीव ठार मारले आहे. Badlapur Murder News तसेच शेजारी राहणाऱ्या प्रदीपकुमार रामनारायण प्रसाद (24 वर्ष) आरोपी विरुद्ध फिर्यादी इंद्रजीत यांचा खून केल्याचे बदलापूर पश्चिम पोलिसांना सांगितले आहे. Badlapur Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपकुमार प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या बाजूच्या रूममध्ये राहणारे इंद्रजीत दीपककुमार गौतम आणि राजपाल रामचरण गौतम यांच्यात वाद झाला या वादात राजपाल यांनी इंद्रजीत यांच्या मानेवर कैचीने वार करून त्यांना जीवे ठार मारल्याची फिर्यादी यांनी सांगितले आहे. पोलिसांनी फिर्यादीने दिलेला तक्रारीवरून आरोपी राजपाल याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 351(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याची शक्यता वर्तवली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. एम.बेंडकुळे हे करीत आहे. Badlapur Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…