“Badlapur in Danger : Robbers Strike, Police on High Alert”

बदलापूर मध्ये चोरीची घटना , चोरट्यांचा विदेशी चलनावर डल्ला •बदलापूर पूर्व येथील एका बंगल्यात चोरी झाली असून, आरोपीने चार लाख रुपयांची परकीय चलन केले लांपास बदलापूर :- विश्वास विष्णु पुराणिक (73 वर्ष) यांचे बदलापूर पूर्व येथील असलेल्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांकडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. जवळपास चार लाख किमतीचे परकीय चलन लंपास केले आहे. … Continue reading “Badlapur in Danger : Robbers Strike, Police on High Alert”