ठाणे-बदलापूर :- महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप नात्यातील विश्वासालाच सर्पदंश देणारी धक्कादायक घटना अखेर उघडकीस आली आहे. पत्नीला विषारी साप चावायला लावून निर्घृण हत्या करून ती नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचणाऱ्या नराधम पतीचा आणि त्याच्या साथीदारांचा तीन वर्षांनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा उघडकीस येताच अवघ्या पाच तासांत मुख्य आरोपीला अटक … Continue reading Badlapur Crime News : पत्नीस साप चावायला लावून हत्या! ‘नैसर्गिक मृत्यू’चा थरारक बनाव फसला — तीन वर्षांनी बदलापूर पोलिसांनी उघडली काळीज थरथरवणारी हत्या!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed