Badlapur Crime News : ऑनलाइन फसवणूक ; ट्रेडिंग ॲप द्वारे ट्रेडिंग केल्यास आर्थिक आमिषाचा बळी
•ऑनलाईन तीन लाखाहुन अधिक फसवणूक ; बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बदलापूर :- शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक झालेल्या घटना सातत्याने समोर येत असताना बदलापूरमध्ये एका व्यक्तीची शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये अजित शंकर दवंडे (44 वर्ष) यांना महिलेचा कॉल करून ट्रेंडिंग ॲप द्वारे ट्रेनिंग केल्यास जास्त नफा मिळेल असे खोटे सांगू व्हाट्सअप वर एक लिंक शेअर करून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याद्वारे त्यांची तीन लाखाहून अधिक रुपयाचे आर्थिक वसंत झाल्याची घटना घडली आहे. Badlapur Crime News
फिर्यादी अजित यांना तीन महिन्याच्या कालावधी करिता शेअर खरेदी करण्यास सांगून दोन बँकेच्या खात्यावरून तीन लाख 75 हजार रुपये पाठवण्यास सांगितले शेअर्स खरेदी न करता हे रक्कम परत न करता त्याची आर्थिक प्रजनन झाले जे लक्षात येतात त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आत्म्यास आरोपींच्या विरोधात भादवि कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुण्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वाती पेठकर हे करत असून, लवकरच पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. Badlapur Crime News