Badlapur Crime News : बदलापूर पुन्हा हादरले! 4 वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल बसमध्ये अत्याचार; मुख्याध्यापिकेने चालकाची बाजू घेतल्याचा पालकांचा आरोप

•बसमध्ये महिला अटेंडंट नव्हतीच; नराधम चालकाला अटक, संतप्त महिलांनी स्कूल व्हॅन फोडली; फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा बदलापूर | बदलापूर पश्चिमेकडील एका नामांकित खासगी शाळेत नर्सरीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षांच्या मुलीसोबत बस चालकाने गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या गंभीर घटनेनंतरही शाळेच्या मुख्याध्यापिकेने पालकांना सहकार्य करण्याऐवजी चालकाचीच पाठराखण केल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केला … Continue reading Badlapur Crime News : बदलापूर पुन्हा हादरले! 4 वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल बसमध्ये अत्याचार; मुख्याध्यापिकेने चालकाची बाजू घेतल्याचा पालकांचा आरोप