Baburao Chandere : राष्ट्रवादीचे नेते बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल

•राष्ट्रवादीचे नेते बाबुराव चांदेरे यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्टीकरणासाठी फोन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले पुणे :- अजित पवार गटाचे नेते बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून वृद्धेवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (26 जानेवारी) एका पोलीस … Continue reading Baburao Chandere : राष्ट्रवादीचे नेते बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल