Babanrao Madne : “र” चा “ड” झाल्याने धनगर समाजाला 68 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित

•अजित पवार गटाचे नेते Babanrao Madne यांनी शेळ्या मेंढ्यांना घेऊन मुंबई ठप्प करण्याचा दिला इशारा! मुंबई :- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दा कळीचा मुद्दा बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि धनगर समाजाचे अभ्यासक बबनराव मदने यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे असे बोलले … Continue reading Babanrao Madne : “र” चा “ड” झाल्याने धनगर समाजाला 68 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित