Babanrao Lonikar : “माझ्या अंगातला शेवटचा थेंबही शेतकऱ्यांविरोधात नाही” — बबनराव लोणीकर

•वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा, लोणीकरांनी घेतली यूटर्न मुंबई | आईचा पगार, बापाची पेरणी, अंगावरचे कपडे… हे सारे सरकारचेच देणे!” या वादग्रस्त भाषणानंतर टीकेच्या झोडे झेलणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर अखेर नरमले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट समज दिल्यानंतर लोणीकरांनी “शेतकऱ्यांविरोधात आयुष्यात पुन्हा बोलणार नाही,” अशी स्पष्ट प्रतिज्ञा केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना लोणीकरांनी भाजपवर … Continue reading Babanrao Lonikar : “माझ्या अंगातला शेवटचा थेंबही शेतकऱ्यांविरोधात नाही” — बबनराव लोणीकर