Baban Dada Patil : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संपर्कप्रमुख बबन दादा पाटील यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया

पनवेल : नवी मुंबई रिलायन्स हॉस्पिटल येथे शिवसेना संपर्क बबन दादा पाटील Baban Dada Patil यांच्यावर पाठीच्या मणक्याच्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे अशी माहिती त्यांचे जवळचे सहकारी जय बागडे यांनी दिली आहे Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील बार हे वेश्याव्यवसायाचे केंद्र बनले आहेत