Baba Siddique Shot Dead | बाबा सिद्दिकी हत्या : लॉरेन्स बिश्नोई टोळीची कबुली

सोशल मीडिया पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली मुंबई, दि. १३ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (baba siddique shot dead) यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई (lawrence bishnoi) टोळीने घेतली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील 66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांची काल शनिवारी रात्री त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या … Continue reading Baba Siddique Shot Dead | बाबा सिद्दिकी हत्या : लॉरेन्स बिश्नोई टोळीची कबुली