Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींची हत्या करणारा आरोपी अल्पवयीन नाही, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध : पुणे कनेक्शन आलं समोर

शुभम लोणकरच्या भावाला पुण्यातून अटक पुणे, दि. १४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Baba Siddique Shot Dead माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांची शनिवारी रात्री ९ च्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) वांद्रे या ठिकाणी असलेल्या त्यांच्या मुलाच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन … Continue reading Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींची हत्या करणारा आरोपी अल्पवयीन नाही, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध : पुणे कनेक्शन आलं समोर