Baba Siddique Murder Update : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 10वा आरोपीला अटक, गोळीबार करणाऱ्यांना शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला

•बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले आहे. गुन्हे शाखेने रविवारी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या खून प्रकरणातील आणखी एका आरोपीला नवी मुंबईतील बेलापूर येथून अटक करण्यात आली असून त्याला रविवारी (20 ऑक्टोबर) न्यायालयात हजर करण्यात आले.भगवंत सिंग असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने … Continue reading Baba Siddique Murder Update : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 10वा आरोपीला अटक, गोळीबार करणाऱ्यांना शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला