Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी तिसरी अटक, मुंबई पोलिसांनी प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक केली

•Baba Siddique Murder Update राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून प्रवीण लोणकर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई :- माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने तिसरी अटक केली आहे. … Continue reading Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी तिसरी अटक, मुंबई पोलिसांनी प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक केली