Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वी सुरू झाला, यूट्यूब पाहून शूट करायला शिकले

Baba Siddique Murder Latest Update : आरोपींनी एकमेकांशी चॅट करण्यासाठी स्नॅप चॅट आणि इन्स्टाग्राम कॉलिंगचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीच्या Baba Siddique हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला गेल्याचे सांगण्यात येत आहे. … Continue reading Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वी सुरू झाला, यूट्यूब पाहून शूट करायला शिकले