•Baba Siddique Admitted To Hospital माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी उपचाराकरिता लीलावती रुग्णालयात दाखल, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल
मुंबई :- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना फूड पॉइजन झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे मुंबईत सिद्दिकी यांनी नेतृत्व केले होते.
बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकांच्या आधी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. ते जवळपास 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 20 ऑगस्ट रोजी ते राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळली. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 पर्यंत सलग 3 वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषवले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…