Baba Siddique Death : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या

•Firing On Baba Siddique राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी Baba Siddique Death यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर … Continue reading Baba Siddique Death : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या