•Firing On Baba Siddique राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी Baba Siddique Death यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला .
वांद्रे पूर्वेतील बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ही घटना निर्मल नगर पोलीस ठाण्यांतर्गत असल्याचे सांगण्यात येत आहे. Baba Siddique Death घटनेची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…