Ayodhya Ram Mandir : अयोध्येत सूर्यकिरणांनी केला रामललाचा टिळक, विलोभनीय नजारा पाहून भाविक भगवान श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन

•Ayodhya Ram Mandir चैत्र शुक्ल नवमी तिथीचा दिवस राम नवमी म्हणून ओळखला जातो. कारण याच दिवशी प्रभू रामाचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी ही तारीख मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. ANI :- श्रीहरी विष्णूचा सातवा अवतार म्हणून भगवान रामाची पूजा केली जाते. तर प्रभू राम हा हिंदू धर्मातील असा देव आहे ज्याची मानव रूपात पूजा … Continue reading Ayodhya Ram Mandir : अयोध्येत सूर्यकिरणांनी केला रामललाचा टिळक, विलोभनीय नजारा पाहून भाविक भगवान श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन