Aundh Fir on society member | औंध : आयटी अभियंत्याच्या कुटुंबाला केले बहिष्कृत : सोसायटी सदस्यांवर गुन्हा

न्यायालयाने कुटुंबाची तक्रार गांभीर्याने घेतली Aundh Fir on society member पुणे : पुण्यातील औंध परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एका जागतिक स्तरावरील नामांकित कंपनीच्या आयटी संचालकाला त्यांच्या नागरस रोडवरील सुप्रिया टॉवर्स या गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी बहिष्कृत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संचालक आणि त्याच्या कुटुंबाने सोसायटीच्या आर्थिक खात्यांबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर संघर्ष … Continue reading Aundh Fir on society member | औंध : आयटी अभियंत्याच्या कुटुंबाला केले बहिष्कृत : सोसायटी सदस्यांवर गुन्हा